Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
No video available

उदगीर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप, आमदार संजय बनसोडे यांची उपस्थिती

Udgir, Latur | Jul 6, 2025
बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमीत्ताने ६ जुलै रोजी छञपती शिवाजी महाराज चौकात फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी मंञी तथा उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे,मनोज पुदाले,विजय निटूरे,अॅड.वनीता कांबळे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे,वर्षाताई पंकज कांबळे,सयद जानिमिया, सतीश पाटील मानकीकर सुभाष धनुरे,मधुमती कानशेटे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.