भारतीय जनता पार्टी ग्रामीण यांच्या वतीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोही सर्कल संदर्भात मानकोपरा येथील हनुमान मंदिरात शुक्रवार, दि. १२जानेवारीला दुपारी १ वाजता बैठक संपन्न झाली.
दारव्हा: लोही जिल्हा परिषद सर्कल संदर्भात भारतीय जनता पार्टीची माणकोपरा येथे बैठक - Darwha News