पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान करुन गर्भपात करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर खबरी योजनेंतर्गत 1 लाख रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. गर्भलिंग निदान करुन गर्भपात होत असल्याची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सामान्य रुग्णालय येथे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनसामा