भोकरदन: वाढोणा येथे जि.परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये घुसले पावसाचे पाणी
आज दिनांक 8 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले असल्याचे पाहायला मिळाले आहे, आज वाढोणा गाव परिसरामध्ये आज जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसाचे पाणी चक्क वर्ग खोल्यांमध्ये गेले आहे यामुळे या शाळेची दुरुस्त झाल्याचे समोर आले असून याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी पालक वर्गीकरण व नागरिकांनी करत नाराजी व्यक्त केली.