नगर: अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चाच घाटात लुटमारीचे सत्र पुन्हा सुरू वाजणांच्या टोळीने कुटुंबाला मारहाण करत लुटले
नगर पुणे महामार्गावर चाच घाटात पुन्हा एकदा लढणारे 17 सुरू झाले आहे का अचानक बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या निवृत्त शिक्षकासह कुटुंबीयांना चौघांच्या टोळीने लाकडी काठ्या दगडांनी मारण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोग रक्कम असा ऐवत लोटून देण्याची घटना घडली आहे याबाबत ईश्वर जिजा पठाडे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे