रविवारी सायंकाळी सहा वाजता सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले असून खंडाळा पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
खंडाळा: खंबाटकी घाटात माळ ट्रकने चार ते पाच वाहनांना उडवले ट्रकचा विकास खंडाळा पोलिसांनी घेतले ताब्यात - Khandala News