वर्धा: करपलेले सोयाबीन घेऊन पवनार येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक:नुकसानभरपाईची मागणी
Wardha, Wardha | Sep 10, 2025
जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक,चारकोल रॉट,सारख्या विविध रोगांमुळे उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे पवनार...