नाशिक: प्रचाराचे पैसे दिले नाही म्हणून अंबड परिसरात दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. व्हीडीओ व्हायरल <nis:link nis:type=tag nis:id=viral nis:value=viral nis:enabled=true nis:link/>
नाशिक महानगर पालिका निवडणूकीची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे प्रचारासाठी प्रचारकांची पळवा पळवी सुरू झाली असून अंबड भागात प्रचार करण्याच्या मोबदल्यातील पैशांवरून दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.