चांदूर रेल्वे: जळका जगताप येथे जिल्हा परिषद शाळेतील इंटर ऍक्टिव्ह डिस्प्ले पॅनल बोर्ड 250000 रुपयाचे अज्ञात चोरट्याने नेले चोरून
Chandur Railway, Amravati | Aug 19, 2025
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जळका जगताप येथील मुख्याध्यापक यांनी कुऱ्हा पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली...