जालना: जालन्यात नशेच्या गोळ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश! १,०८० बटन गोळ्या जप्त; दोघांवर NDPS अंतर्गत गुन्हा..
दहशतवाद विरो
Jalna, Jalna | Jun 28, 2026 जालन्यात नशेच्या गोळ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश! १,०८० बटन गोळ्या जप्त; दोघांवर NDPS अंतर्गत गुन्हा.. दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई; जालन्यात १,०८० बटन गोळ्या जप्त, नशेचे रॅकेट उध्वस्त.. आज दिनांक 28 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या अल्प्राझोलाम (बटन) गोळ्यांच्या अवैध विक्रीवर दहशतवाद विरोधी शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १,०८० बटन गोळ्या जप्त करून नशेच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आल