*रिपाई(ए)च्या परळी युवक तालुकाध्यक्षपदी रतन रोडे यांची निवड*
_युवानेते सचिन कागदे यांच्या हस्ते स्विकारले नियुक्ती
Parli, Beed | Oct 17, 2024 *रिपाई(ए)च्या परळी युवक तालुकाध्यक्षपदी रतन रोडे यांची निवड* _युवानेते सचिन कागदे यांच्या हस्ते स्विकारले नियुक्ती पत्र_ *परळी प्रतिनिधी* रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष मा. पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुका युवक अध्यक्षपदी रतन रोडे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. परळी नगर परिषद गट नेते तथा युवकांचे युवकनेते सचिन भाऊ कागदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित परळी तालुका युवक अध्यक्षपदी रतन रोडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी रिपाई तालुकाध्यक्ष शरण मस्के, परळी शहराध्यक्ष कार्तिक कांबळे नवनिर्वाचीत तालुका उपाध्यक्ष राजू भु