धामणगाव रेल्वे: काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसाठी मा.आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात 2 तास औरंगाबाद रोड चक्काजाम आंदोलन
शेतकऱ्याच्या विविध मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज १ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी साडे बारा वाजता माजी आमदार विरेंद्रजी जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हजारो शेतकऱ्यांनी दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये येण्याच्या आधी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्याची आश्वासन दिले होते शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे सोयाबीन कापूस तुर संत्रा या पिकाचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संपूर्ण हवालदिन झालेला