मुर्तीजापूर: नगरपरिषद कार्यालय येथील सभागृहात उद्या शुक्रवारी आगामी सण उत्सवानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
Murtijapur, Akola | Aug 21, 2025
आगामी गणेश उत्सव ईद-ए-मिलाद निमित्त शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपरिषदेतील सभागृहात अप्पर पोलीस अधीक्षक...