हातकणंगले: कुंभोजची ग्रामसभा ठरली वादळी, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दूषित पाणीपुरवठ्यावर ग्रामस्थांची नाराजी
Hatkanangle, Kolhapur | Aug 19, 2025
कुंभोज ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ग्रामस्थांचा उपस्थितीत पार पडली.गेल्या...