जालना: माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दा
Jalna, Jalna | Jun 11, 2026 माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार जालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल नवनाथ सोपान आयंदे असं संशयित आरोपीचं नाव आज दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या एका गावात माजी सरपंचाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीये.. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादेवरून जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय..