डहाणू: पालघर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सामग्रीचा तुटवडा रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय.
सर्वसामान्य तसंच दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसमोर पैशांअभावी वैद्यकीय उपचाराचा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा तालुका गाव पातळीवर त्रिस्तरीय यंत्रणास उभी करत शासकीय रुग्णालय उभी केली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून पालघर ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधांच्या विविध सामग्रीचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे