पन्हाळा: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांनी आज सरूड गावात बजावला मतदानाचा हक्क
Panhala, Kolhapur | May 7, 2024
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांनी आज मंगळवारी सकाळी 8 वाजता शाहूवाडी येथील...