आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर बदनापूर येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री माजी आमदार राजेश टोपे यांच्यावर आरोप केला आहे की राजेश टोपे यांनी जी व्यापारी संकुलन व शिक्षण संस्था उभारले आहेत त्या गव्हर्मेंट च्या जागेवर आहे व लोकांना दादागिरी करून जागा त्यांनी बळकवले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.