जालना: गेंझेड, कुणबी प्रमाणपत्र आणि आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
अंतरवाली सराटीत आज न
Jalna, Jalna | May 16, 2026 गेंझेड, कुणबी प्रमाणपत्र आणि आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक अंतरवाली सराटीत आज निर्णायक बैठक; आंदोलनाची पुढील दिशा ठरणार.. आज दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेंझेड, कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष