भोकरदन: भर पावसात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे 5 दिवसापासून आमरण उपोषण,प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 :30वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विष्णू गुंजाळ यांच्यासह 5 वडार समाजाचे घरे पाडली आहे, त्या मुळे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी जी घरी पाडून त्यांना बेगर केले,त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विष्णु गुंजाळ यांच्यासह वैशाली दाभाडे ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर 5दिवसापासून आमरण उपोषण करत आहे, आज भर पावसात उपोषण सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.