सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे तसेच अमली पदार्थाचे सेवन करणे व दारूच्या दहशत गोंधळ घालत सामाजिक शांतता बाधित करणाऱ्या एकूण नऊ जनावर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आले आहे यातही कारवाई बडनेरा गाडगे नगर नागपूर गेट व कोसवली पोलीस स्टेशन बडनेरा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.