नांदेड: ओबीसीच्या वतीने आयटीआय इथे पालकमंत्री अतुल सावे यांचा घोषणाबाजी करत केला निषेध आंदोलन करताना पोलिसांनी घेतले ताब्यात
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री अतुल सावे नांदेड जिल्ह्यात आले असता आयटीआय येथील ओबीसी च्या वतीने पालकमंत्री अतुल यांच्या काळे शर्ट घालून ओबीसी कार्यकर्त्याकडून निषेध करण्यात आला त्यावेळी ओबीसी आंदोलक कार्यकर्त्यांना तात्काळ पोलिसांनी केली अटक