Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: वाडी रोडवर भरधाव दुचाकीने घेतला पेट; प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले

Nagpur Rural, Nagpur | Jun 7, 2026
वाडी रोडवर दुचाकीने (पल्सर) प्रवास करणाऱ्या दोन युवकांच्या गाडीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, गाडीतून पेट्रोल गळती होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही युवकांनी वेळीच गाडीवरून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपूर ग्रामीण: वाडी रोडवर भरधाव दुचाकीने घेतला पेट; प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले - Nagpur Rural News