उठा सकाळ झाली दिवाळी सणाची आंघोळीची वेळ झाली आई दादा भावांनो लवकर उठा असे आपुलकीचे आणि प्रेमळ शब्द कानावर पडतात लहान लेकरं वृद्ध दिव्यांग स्त्री पुरुष कुठून बसले निमित्त होते दिवाळीच्या सणाचे आज भल्या सकाळीच अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे मित्र मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले तेथे आभाळ पांडुरंग आणि जमीन अंथरून शेकडो बालके वृद्ध दिव्यांग हात डोक्याखाली घेऊन पाय दुमडून झोपलेले होते त्यातील काहींना काम धंदा होत नाही म्हणून पादुकोरी मागतात