परभणी: २९ ऑगस्ट रोजी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात चला मुंबईत इतिहास घडवूया! ; खा. संजय जाधव
Parbhani, Parbhani | Aug 26, 2025
२९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे ऐतिहासिक...