पंचशिल नगरसह विविध भागात विकास कामाचे भूमिपूजन
Beed, Beed | Oct 14, 2024 बीड शहराबरोबर ग्रामीण तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी आपण 6 कोटींचा निधी खेचून आणला आहे. येणाऱ्या काळातही उर्वरित विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.असे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. बीड शहरातील पंचशील नगरसह विविध भागात सोमवार दि.14 ऑक्टोबर रोज