बालेपीर भागात लोकपत्रकार भागवत तावरे यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांशी संवाद बैठक
Beed, Beed | Oct 15, 2024 एक चांगले राष्ट्र घडवून आणायचे असेल तर चांगला लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते.असे प्रतिपादन लोकपत्रकार भागवत तावरे यांनी व्यक्त केले. बीड शहरातील बालेपीर येथे सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता मुस्लिम बांधवांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भागवत तावरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले काही बदल नैसर्गिक आहेत, मात्र काही बदल मानवी मूल्यांच्या आधारे केले जातात ही प्रक्रिया दरवर्षी पाच वर्षांनी येते या प्रक्रियेत लायक बदल झाला तर समाजाचे