जालना: पत्रकारांना धमकवणाऱ्या खा.संजय दिना पाटीलचा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी रेल्वे स्टेशन मेरीट हॉटेल येथे घेतला समाचार
Jalna, Jalna | Jun 26, 2026 आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल मेरिट येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शिंदे शिवसेना गटाचा खासदार संजय दिना पाटील याचा चांगला समाचार घेतला आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी पत्रकारांना थांबवण्याचा व्हिडिओ समोर आला होता, या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना वाघमारे म्हणाले की संजय दिना पाटील तुझ्यासोबत दोन हात करायला मी तयार आहे,गोरगरीब पत्रकारांना काय धमक्या देतो, हिम्मत असेल तर आमच्याशी भीड.