पनवेल: पनवेलमध्ये खड्ड्यांविरोधात मनसेच उपहासात्मक आंदोलन
खड्डे सफारी चे आयोजन करून नागरिकांना घडवली खड्ड्यांची सफारी
Panvel, Raigad | Sep 10, 2025
पनवेल महानगरपालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत...