कारंजा बहिरम येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी
3.2k views | Amravati, Maharashtra | Oct 5, 2025 कारंजा बहिरम येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांची खूप मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली व योगासने घेण्यात आले