जालना: काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी कल्याण धुळे तर काँग्रेसचे शहराध्यक्षपदी विशाल धानोरे यांची नियुक्ती
Jalna, Jalna | May 21, 2026 जालना जिल्ह्याच्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी कल्याणराव दळे तर जालना शहराध्यक्षपदी विशाल धानोरे यांची निवड करण्यात आली काँग्रेस पक्षामध्ये अनेक दिवसापासून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू होता काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यात वाद सुरू होता या वादनंतर काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी दिल्लीच्या वरिष्ठाकडे तक्रार केल्यानंतर राजाभाऊ देशमुख यांचे पद रिक्त केला आहे त्या पदावर कल्याणराव दळे यांची नियुक्ती केली आहे शेख महमूद