राळेगाव: रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाची रामतीर्थ ते राळेगाव रोडवर कारवाई
रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त करण्यात आला ही कारवाई महसूल विभागाने रामतीर्थ ते राळेगाव रोडवर दिनांक 9 ऑक्टोबर रोजी केली याप्रकरणी तलाठी अनिल कणसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.