पनवेल: नेरूळ करावे जेट्टी येथे स्वच्छता मोहीम,१ टन कचरा गोळा,मुंबई अंपयर्स असोसिएशनचे उपस्थित. सदस्य गौतम गव्हाणकर यांची माहिती
Panvel, Raigad | Apr 5, 2024 एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनतर्फे दर आठवड्याला कांदळवन क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.आज शुक्रवार रोजी सकाळी ८ वा. स्वच्छता मोहीम पार पडली. १८९ मोहिम पार पडली. एका दिवसात एक टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत मुंबई अंपायर असोसिएशन सहभागी झाले होते. जवळपास ६० सदस्य उपस्थित होते. नवी मुंबईतील करावे जेट्टी जवळ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. धर्मेश बराई यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते.