नालासोपारा येथे एका खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडला आहे. नालासोपारा येथील आचोळे तलाव परिसरात खडी वाहतूक करणारा ट्रक अचानक रस्त्यात धसला आणि एका बाजूला कलंडला. सुदैवाने यावेळी आसपास कुठेही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पालघर: नालासोपारा येथे खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात - Palghar News