आज दिनांक 23 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माजी आमदार संतोष सांबरे यांच्या बदनापूर येथील निवासस्थानी बदनापूर तालुक्यातील व परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती व सरपंच पदाच्या निवडणुकी संदर्भात भेटी घेत आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत चर्चा केली आहे.