भंडारा: ११२ वर्षानंतर होणार सिटी सर्वे; १६ हजार ४०० परिवारांचा होणार समावेश, आमदार भोंडेकर यांचे न.प. मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
Bhandara, Bhandara | Sep 1, 2025
भंडारा नगर परिषद क्षेत्र अंतर्गत च्या एकूण १६ हजार ४०० घरांचे सर्वे करण्यात येणार असून हा सर्वे तब्बल ११२ वर्ष नंतर...