बंद करायचे कपाटात ठेवलेले तीस हजार पाचशे रुपये किमतीचे अमेरिकन चलन असलेले 3६० डॉलर चोरून नेल्याची घटना शहरातील विनायक नगर येथील वसंत विहार सोसायटी बंगल्यात घडली आहे याबाबत सुनील भगवंतराव कोल्हे यांनी कोतवाली पोलिसांना दिली आहे बंगल्याच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता पाच दिवस मुलांकडे राहून ते पुन्हा नगरला परतले घरी केल्यावर त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले