पोलिसांनी केले शास पोलिसांनी 200 च्या वरून शस्त्र जमा केले असून 489 जनावर कारवाई केल्याची घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे या संदर्भात जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक जवळ येत असताना ग्रामीण पोलिसांनी कायदा संव्यवस्थेची शिस्त अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केले आहेत.