जळगाव जामोद: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्व विनोद पवार यांच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Jalgaon Jamod, Buldhana | Aug 19, 2025
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना स्वर्गीय...