साक्री: सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत पिंपळनेर येथे स्वच्छता मोहीम संपन्न
Sakri, Dhule | Sep 17, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार आज बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भाजपा पिंपळनेर मंडलाच्या वतीने पिंपळनेर शहरातील कुबेरेश्वर महादेव मंदीर, हस्ती बँक परीसर, कालिका माता मंदीर, सप्तश्रृंगी मंदीर, श्रीराम मंदीर, जुने पोलिस स्टेशन मैदान, हनुमान मंदीर, समाज मंदीर इंदिरानगर आदी विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्या