भंडारा: करचखेडा फाटा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला, २५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 29, 2025
पोलीस स्टेशन कारधा येथील पोलीस पथक दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील करचखेडा फाटा येथे...