रिसोड: कोल्हापुरी बंधाऱ्यात गेट टाकण्यासंदर्भात शिवसेना उबाठा गट तालुका प्रमुख नारायण आरु यांचे निवेदन
Risod, Washim | Nov 7, 2025 कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख नारायणराव आरू यांनी निवेदन देऊन बांधार्यात गेट टाकण्याची मागणी केली आहे