Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम

Jalna, Jalna | May 27, 2026
आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. बुधवार दि. 27 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.