स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आष्टी येथे महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
2.5k views | Jalna, Maharashtra | Oct 7, 2025 जालना: प्रा.आ. केंद्र आष्टी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.यामध्ये असंसर्गजन्य रोग,ॲनिमिया , पोषण आहार, आयुष्यमान भारत कार्ड, लसीकरण, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, नेत्र तपासणी इ. तपासण्या करण्यात आल्या.