औंढा नागनाथ: शहरातील रहीम चौक येथून ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोठा जुलूस;समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
Aundha Nagnath, Hingoli | Sep 10, 2025
औंढा नागनाथ येथील रहीम चौक येथून दिनांक 10 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त...