भंडारा: बचत गटाच्या नावाखाली महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक; 34.06 लाखांचा घोटाळा उघड, गणेशपूर येथील प्रकार
Bhandara, Bhandara | Aug 28, 2025
बचत गटाच्या नावाखाली महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील गणेशपुर येथे उघडकीस आला आहे. यात...