जालना: जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय..
Jalna, Jalna | Aug 1, 2026 जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय.. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी, NEET पेपरफुटी व पीककर्जाच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अंबड रोडवरील संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्