हिंगोली: शहरातील परीजात प्लॉट मधे न्यायाधिशायांच्या निवासस्थानी चोरी;१४ लाखांचे दागिणे पळविले पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
Hingoli, Hingoli | Aug 31, 2025
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद रस्त्यावर प्रथम श्रेणी न्यायालय कोर्ट तिसरे न्यायदंडाधिकारी श्रीमती स्मृति सागर पळसुले...