धुळे: चेन स्नैचिंगसह घरफोडीचा गुन्हा
उघड;चोविस तासांत आरोपी जेरबंद
देवपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक समाधान वाघ यांची माह
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे, दि.२९- देवपूर भागातील पांझरा नदी किनारी जवळील अमरधामच्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेची कापडी पर्स अज्ञात इसमाने बळजबरी हिसकावनू पळून गेल्याची घटना घडली. या घटनेबाबत पिडीत महिलेने देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली. त्या अनुषंगाने देवपूर पोलीसांनी संशयित चोवीस वर्षीय आरोपीला चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्यात देवपूर पोलीसांना यश आले आहे.अशी माहिती 29 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समाधान वाघ यांनी दिली आहे. देवप