लातूर: गरुड चौकातील झालेल्या भीषण अपघातात स्वामीचा उपचारा दरम्यान मृत्यू,पूर्व भाग कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Latur, Latur | Aug 19, 2025
लातूर-नांदेड ३६१ राज्य महामार्ग विकास कामांच्या चुकांमुळे गरुड चौकात रोज होत असलेल्या जीवघेण्या अपघातावर नियंत्रणाकरिता...